सह्याद्रीतील शिवकालीन महिपतगड | Mahipatgad Fort Full Documentary | Ratnagiri Maharashtra
Автор: SAHYADRICHE VATADE ADVENTURE
Загружено: 2026-03-09
Просмотров: 62
Описание:
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला महिपतगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक विशाल आणि ऐतिहासिक किल्ला आहे. दाट जंगल, आणि शांत वातावरण यामुळे हा गड दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी खास आकर्षण ठरतो.
महिपतगड हा आकाराने मोठा असून गडावर प्राचीन मंदिर, तटबंदी, वाड्याचे अवशेष, विहीर, पाण्याची टाकी आणि काही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा गड भटकंतीसाठी एक सुंदर अनुभव देतो.
या व्हिडिओमध्ये आपण महिपतगड किल्ल्याची संपूर्ण सफर, गडावरील महत्त्वाची ठिकाणे आणि सह्याद्रीचा अप्रतिम निसर्ग अनुभवणार आहोत.
📍 स्थान :खेड ता. रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
अशाच सह्याद्रीतील गडकोटांच्या सफरी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला Subscribe करा.
जय शिवराय 🚩
Mahipatgad fort
Mahipatgad fort ratnagiri
Mahipatgad trek
Mahipatgad history
Mahipatgad documentary
Sahyadri forts
Maharashtra forts
Ratnagiri forts
fort trekking Maharashtra
महिपतगड
महिपतगड किल्ला
सह्याद्री गड
महाराष्ट्र किल्ले
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: