सुनेत्राताईंनी शपथ घेण्याची घाई केली? | Shital Pawar | Sunetra Pawar Deputy CM | Think Bank
Автор: Think Bank
Загружено: 2026-01-31
Просмотров: 27710
Описание:
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी या घाईघाईने घेतलेल्या निर्णयामागे नक्की काय कारणं आहेत? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीने काय साध्य झालं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होणार का? आणि अजित दादांची जागा सुनेत्रा वहिनी घेऊ शकतील का? शरद पवारांची पुढची खेळी काय असेल? सुनेत्रा पवारांची निवड ही पक्षाला वाचवण्यासाठी की सुप्रिया सुळेंना रोखण्यासाठी? अजित पवारांशिवायची राष्ट्रवादी कशी असेल? अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात? तटकरे आणि पटेलांची दिल्लीवारी; पडद्यामागे काय शिजतंय? सुनेत्रा पवारांना 'ती' तीन खाती मिळण्यामागचं गणित काय? सुनेत्रा पवारांकडे अर्थ खाते का दिले नाही? सुनेत्रा पवारांकडे 'ताकदवान' नेत्यांना सांभाळण्याची क्षमता आहे? पार्थ आणि जय पवार राजकारणात सक्रिय होणार? राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार का? विलीनीकरण झालं नाही तर शरद पवार गटाचं काय होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची या प्रक्रियेत काय भूमिका होती? भाजपचा राष्ट्रवादीवर प्रभाव वाढणार? अजित पवारांच्या अंत्यविधीला काँग्रेसचे नेते का नव्हते?
'सकाळ' (पुणे) च्या संपादिका शीतल पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतरच्या बदलत्या राजकीय समीकरणांचं 'थिँक बँक'वर केलेलं सविस्तर विश्लेषण.
================
Join us on Think Bank for a deep-dive political analysis with Sheetal Pawar, Editor of Sakal Pune, as we decode the sudden and unprecedented appointment of Sunetra Pawar as the Deputy Chief Minister of Maharashtra following the tragic demise of Ajit Pawar.
Expert analyst Sheetal Pawar provides a first-hand perspective on the "Pawar factor" and why it remains the only glue holding the NCP factions together during this crisis. The discussion explores the strategic necessity of Sunetra Pawar’s rapid appointment, aimed at stabilizing party workers and securing the NCP's rural base amidst ongoing local body elections. Pawar evaluates the stark difference in leadership styles, moving from Ajit Pawar’s trademark authority to Sunetra Pawar’s focus on dialogue and coordination. A major focus of the conversation is the potential merger of the two NCP factions and whether this transition was designed to prevent the leadership from shifting directly to Supriya Sule. Ultimately, the analysis addresses the looming influence of the BJP over the NCP's future and calls for Sunetra Pawar to be judged on her administrative performance during this critical transition for Maharashtra.
अजित पवारांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलीये. इतक्या घाईने हा निर्णय का घेतला गेला, यामागे पक्षाची पडझड रोखणं आणि कार्यकर्त्यांना आधार देणं ही मुख्य कारणं दिसतायत. अजित दादांचा जो 'धाक' होता, त्याच्या जागी आता सुनेत्रा पवारांची संवादाची आणि समन्वयाची शैली कशी काम करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होणार का आणि यात शरद पवारांची भूमिका काय असेल, यावर या मुलाखतीत सविस्तर चर्चा केलीये. सत्तेत असूनही भाजपचा या संपूर्ण प्रक्रियेवर मोठा प्रभाव असल्याचं सध्याच्या चित्रावरून स्पष्ट होतंय.
================
About the Speaker: Sheetal Pawar is a veteran journalist and the Editor of Sakal, Pune. With years of experience covering the intricate dynamics of Western Maharashtra’s politics, she offers a unique and balanced perspective on the Pawar family and the Nationalist Congress Party.
This video is crucial for political observers, NCP supporters, and anyone trying to understand the future of Maharashtra’s leadership after one of its most significant political tragedies.
Don't forget to like, share, and subscribe to Think Bank for more insightful discussions and expert analyses on topics that matter!
#SheetalPawar #SunetraPawar #AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #SharadPawar #SupriyaSule #MahaYuti #PoliticalAnalysis #ThinkBank #MarathiPodcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: