ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पवार कुटुंबाच्या बैठकीत पार्थ पवारसोबत कोणती चर्चा? शरद पवार पहिल्यांदाच बोलले | मुंबई Tak Exclusive

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-01

Просмотров: 162138

Описание: अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. अशा वातावरणात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पार्थ पवार यांनी अचानक एन्ट्री घेतल्याने चर्चांना उधाण आलं. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीनंतर पार्थ पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात पवार बंगल्याबाहेरील लॉनमध्ये स्वतंत्र चर्चा झाली.

या बैठकीत नेमकं काय घडलं?
दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये कोणत्या हालचाली सुरू आहेत?
पवार कुटुंबातील राजकीय समीकरणे बदलत आहेत का?

या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#SharadPawar #ParthPawar #SunetraPawar #SupriyaSule #Baramati #AjitPawar #PawarFamily #NCP

#RPT0429

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पवार कुटुंबाच्या बैठकीत पार्थ पवारसोबत कोणती चर्चा? शरद पवार पहिल्यांदाच बोलले | मुंबई Tak Exclusive

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Devendra Fadnavis On NCP : राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, राजकारण...

Devendra Fadnavis On NCP : राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, राजकारण...

Girish Kuber Explained: केंद्रीय अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

Girish Kuber Explained: केंद्रीय अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

Eknath Shinde Speech : Jayant Patil  बालेकिल्ल्यात शिंदेंचं तुफानी भाषण; अजितदादांबद्दल बोलले | News

Eknath Shinde Speech : Jayant Patil बालेकिल्ल्यात शिंदेंचं तुफानी भाषण; अजितदादांबद्दल बोलले | News

विठ्ठल मणियार EXCLUSIVE | शरद पवार यांच्या मित्राने अजित पवार यांच्याबद्दल काय सांगितलं? | Baramati

विठ्ठल मणियार EXCLUSIVE | शरद पवार यांच्या मित्राने अजित पवार यांच्याबद्दल काय सांगितलं? | Baramati

Sushma Andhare Letter | झारीतले शुक्राचार्य ओळखा! Sunetra Pawar यांना अंधारेंचं भावनिक पत्र | N18V

Sushma Andhare Letter | झारीतले शुक्राचार्य ओळखा! Sunetra Pawar यांना अंधारेंचं भावनिक पत्र | N18V

सुनेत्राताईंनी शपथ घेण्याची घाई केली? | Shital Pawar | Sunetra Pawar Deputy CM | Think Bank

सुनेत्राताईंनी शपथ घेण्याची घाई केली? | Shital Pawar | Sunetra Pawar Deputy CM | Think Bank

Lokshahi Marathi Special Report | 5 मोठे प्रश्न!, विमानात कोण-कोण होतं?

Lokshahi Marathi Special Report | 5 मोठे प्रश्न!, विमानात कोण-कोण होतं?

Amol Mitkari | आगामी काळात सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेसाठी प्रयत्न करणार

Amol Mitkari | आगामी काळात सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेसाठी प्रयत्न करणार

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Ajit Pawar Last Interview । शेवटची मुलाखत एकत्रीकरणावर काय म्हणाले अजित पवार

Ajit Pawar Last Interview । शेवटची मुलाखत एकत्रीकरणावर काय म्हणाले अजित पवार

Sharad Pawar यांना बाजूला ठेवत Sunetra पवारांना DCM करणारे Sunil Tatkare आणि Patel हिरो की व्हिलन ?

Sharad Pawar यांना बाजूला ठेवत Sunetra पवारांना DCM करणारे Sunil Tatkare आणि Patel हिरो की व्हिलन ?

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

Amol Mitkari On Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न

Amol Mitkari On Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न

Power, Legacy & Crisis: Ajit Pawar and the Future of NCP | Sunetra Pawar उपमुख्यमंत्री का?

Power, Legacy & Crisis: Ajit Pawar and the Future of NCP | Sunetra Pawar उपमुख्यमंत्री का?

'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं -  किरण गुजर

'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं - किरण गुजर

#आतली_बातमी Live: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी बारामतीमध्ये काय घडलं? Sunetra Pawar |Ashish Jadhao

#आतली_बातमी Live: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी बारामतीमध्ये काय घडलं? Sunetra Pawar |Ashish Jadhao

कौन रच रहा योगी के सफाए का प्लान? | हरियाणा, असम और महाराष्ट्र में क्या हुआ? | Dekhi Jayegi

कौन रच रहा योगी के सफाए का प्लान? | हरियाणा, असम और महाराष्ट्र में क्या हुआ? | Dekhi Jayegi

Prof Abhay Dubey on Sunetra Swears in as Maharashtra Dy CM: NCP Ajit Pawar to Fall Apart in 6 Months

Prof Abhay Dubey on Sunetra Swears in as Maharashtra Dy CM: NCP Ajit Pawar to Fall Apart in 6 Months

बारामती सोडण्यापूर्वी Sharad Pawar विद्या प्रतिष्ठान मैदानावर पोहोचले; प्रतिभा काकी भावुक

बारामती सोडण्यापूर्वी Sharad Pawar विद्या प्रतिष्ठान मैदानावर पोहोचले; प्रतिभा काकी भावुक

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]