ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-31

Просмотров: 265294

Описание: #BolBhidu #PrafulPatel #SunilTatkare

अजित पवारांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुढच्या तीन दिवसांत राज्यात प्रचंड वेगानं घडामोडी घडल्या. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच त्यांच्याकडे राष्ट्रवादीची सर्व सूत्रही देण्यात आली. या सर्व गोष्टी ज्या वेगानं घडल्या, ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं, असं सांगायला सुरुवात केली होती. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सर्वांनी हाच दावा केला. खुद्द शरद पवार यांनी सुद्धा, विलिनीकरणासाठी चर्चा सुरू होती, असं सांगितलं. पण अजित पवार गटाचे दोन नेते असे होते, ज्यांनी या सगळ्यावरती बोलणं टाळलं. या नेत्यांचा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध होता, असं आता बोललं जातंय. महत्त्वाचं म्हणजे, या दोन नेत्यांनीच सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आणून त्यांना पक्षाची जबाबदारी घेण्यास राजी केल्याचं म्हटलं जातंय. हे दोन नेते म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. शरद पवार यांनी विलिनीकरणासाठी हात पुढे केला होता, अजित पवारही पॉझिटिव्ह होते, मात्र तटकरे आणि पटेलांमुळं हे होऊ शकलं नाही, असं बोललं जातंय. पण तटकरे आणि पटेलांना शरद पवारांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याला त्यांचा विरोध का होता? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amol Mitkari EXCLUSIVE | दादांनी शेवटचा फोन कुणाला केलेला? मिटकरीकडील माहिती धक्कादायक Marathi News

Amol Mitkari EXCLUSIVE | दादांनी शेवटचा फोन कुणाला केलेला? मिटकरीकडील माहिती धक्कादायक Marathi News

Sharad Pawar यांना बाजूला ठेवत Sunetra पवारांना DCM करणारे Sunil Tatkare आणि Patel हिरो की व्हिलन ?

Sharad Pawar यांना बाजूला ठेवत Sunetra पवारांना DCM करणारे Sunil Tatkare आणि Patel हिरो की व्हिलन ?

Anil Dombe Encounter Case: 1980 च्या काळात पंढरपूरात दहशत माजवणाऱ्या अनिल डोंबे टोळीची A to Z स्टोरी

Anil Dombe Encounter Case: 1980 च्या काळात पंढरपूरात दहशत माजवणाऱ्या अनिल डोंबे टोळीची A to Z स्टोरी

Sunetra Pawar Shapathvidhi : सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार करणारे नरेश अरोरा कोण आहेत ?

Sunetra Pawar Shapathvidhi : सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार करणारे नरेश अरोरा कोण आहेत ?

Ajit Pawar Death: अपघात की घातपात ? कागद का जळाले नाहीत ? Amol Mitkari यांनी कुठले प्रश्न विचारलेत ?

Ajit Pawar Death: अपघात की घातपात ? कागद का जळाले नाहीत ? Amol Mitkari यांनी कुठले प्रश्न विचारलेत ?

Sunil Tatkare On NCP | राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण | Zee 24 Taas

Sunil Tatkare On NCP | राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण | Zee 24 Taas

Sunil Tatkare | विलिनीकरणावरुन पवार जे बोलले त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही - तटकरे

Sunil Tatkare | विलिनीकरणावरुन पवार जे बोलले त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही - तटकरे

NCP Merger Issue: राष्ट्रवादी विलिनीकरण नेमके चालले कुणासाठी होते?

NCP Merger Issue: राष्ट्रवादी विलिनीकरण नेमके चालले कुणासाठी होते?

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Sanjay Raut On Ajit Pawar Death | 'संसदेत याबाबत बोलणार', Amol Mitkari यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut On Ajit Pawar Death | 'संसदेत याबाबत बोलणार', Amol Mitkari यांची प्रतिक्रिया

Lagnacha Shot | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special

Lagnacha Shot | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special

Sunetra Pawar At Videep Jadhav's House : पत्नीसह मुलांचं सांत्वन, सुनेत्रा पवार विदीप जाधवांच्या घरी

Sunetra Pawar At Videep Jadhav's House : पत्नीसह मुलांचं सांत्वन, सुनेत्रा पवार विदीप जाधवांच्या घरी

बाप-लेकीचे मनसुबे फेल! सुनेत्राताईंनी गेम फिरवला?

बाप-लेकीचे मनसुबे फेल! सुनेत्राताईंनी गेम फिरवला?

फाईल बाहेर काढण्याचा इशारा आणि अजित पवारांचा गूढ मृत्यू... | Ajit Pawar Death Mystery | SP3

फाईल बाहेर काढण्याचा इशारा आणि अजित पवारांचा गूढ मृत्यू... | Ajit Pawar Death Mystery | SP3

NCPचं नेतृत्व Sunetra Pawar करणार, विलिनीकरणाच्या चर्चा संपुष्टात, Sharad Pawar गटाकडे काय पर्याय ?

NCPचं नेतृत्व Sunetra Pawar करणार, विलिनीकरणाच्या चर्चा संपुष्टात, Sharad Pawar गटाकडे काय पर्याय ?

राहुल गांधी पुस्तक वाचायला उठले आणि त्यांना सगळेच येऊन भिडले..! बघा काय घडलं Loksabha Rahul Gandhi

राहुल गांधी पुस्तक वाचायला उठले आणि त्यांना सगळेच येऊन भिडले..! बघा काय घडलं Loksabha Rahul Gandhi

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

वस्तादाची भाकरी-करून गेलं गांव आणि नरेश अरोराचं नाव!

वस्तादाची भाकरी-करून गेलं गांव आणि नरेश अरोराचं नाव!

Budget 2026 : बजेटमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदलणार ? काय स्वस्त, काय महाग ?

Budget 2026 : बजेटमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदलणार ? काय स्वस्त, काय महाग ?

Sharad Pawar यांनी डावललं तेच Parth Pawar आता राज्यसभेवर जाणार ? शरद पवारांसाठी राज्यसभा अवघड का ?

Sharad Pawar यांनी डावललं तेच Parth Pawar आता राज्यसभेवर जाणार ? शरद पवारांसाठी राज्यसभा अवघड का ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]