Rajyasabha Election 2026: Nitish Kumar यांना दाखवला दिल्लीचा रस्ता,BJP चा एकनाथ शिंदेंना सिग्नल?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-04
Просмотров: 13076
Описание:
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Nitish Kumar राष्ट्रीय राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत का? या घडामोडींचा महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांवर परिणाम होणार का? भाजपकडून Eknath Shinde यांना काही राजकीय संदेश दिला जातोय का, याची चर्चा रंगली आहे. संपूर्ण राजकीय विश्लेषण जाणून घ्या.याच विषयावर आहे आजचा मुद्दा सहभागी मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी, इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि Tak ग्रुपचे
मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर
#RPT0155
आजचा मुद्दा LIVE : नितीश कुमारांना दाखवला दिल्लीचा रस्ता, भाजपचा एकनाथ शिंदेंना सिग्नल?
#nitishkumar #narendramodi #eknathshinde #rajyasabhaelection2026
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: