Jayant Patil Speech Live : अर्थसंकल्पावर चर्चा, जयंत पाटलांचं भाषण सुरु
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-10
Просмотров: 7497
Описание:
Maharashtra Budget Session 2026 LIVE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी आमदारांनी त्यातील अनेक बाबींवर बोट ठेवलं आहे. याशिवाय शेतकरी प्रश्न आणि शेतमालाचे भाव यावरूनही राजकारण तापत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी विधानसभेत विरोधी आणि सत्ताधारी आमदार आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान बजेटवर जयंत पाटील काय म्हणताय पाहूयात.
Jayant Patil Speech Live : अर्थसंकल्पावर चर्चा, जयंत पाटलांचं भाषण सुरु
#jayantpatil #DevendraFadnavis #EknathShinde #BudgetSession2026 #mumbaitaknews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: