Devendra Fadnavis:राहुरी कृषी विद्यापीठ पदवीप्रदान समारंभ,सीएमना डॉक्टरेट,राज्यपाल हजर | Ahilyanagar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-14
Просмотров: 3411
Описание:
Devendra Fadnavis: कृषी विद्यापीठ पदवीप्रदान समारंभ,मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट,राज्यपाल हजर | Ahilyanagar
राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ (MPKV Rahuri 39th convocation) सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना या समारंभात 'मानद डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देऊन गौरविण्यात येतंय.विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ सुरु आहे. होणाऱ्या या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील योगदानासाठी हा सन्मान दिला गेला.यावेळी कृषी क्षेत्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करु शकतात.विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde),अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishn Vikhe Patil),कृषि मंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne),राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi
#DevendraFadnavis #JishnuDevVarma #MPKVRahuriConvocation #DevendraFadnavisDoctorate convocation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: