मोडीची गोडी - भाग १ - स्वर आणि व्यंजने
Автор: Maratha History
Загружено: 2018-12-14
Просмотров: 178502
Описание:
मोडीची गोडी मध्ये आज आपण प्रथम अक्षर ओळख करून घेणार आहोत. ज्यात स्वर तसेच व्यंजने पाहणार आहोत. पुढील भागापासून बाराखडी दाखवली जाणार आहे ती शिकताना किमान अक्षरे माहित हवी म्हणून आज अक्षर ओळख. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..
आमचा ईमेल ID : [email protected]
आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.
धन्यवाद.
#MarathaHistory #ModichiGodi #LearnMoDi
आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
Please subscribe to our Channel : / marathahistory
Website : http://www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - http://amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI
पेशवाई - http://amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0
समरधुरंदर - http://amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - http://amzn.to/2q2i8uF
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - http://amzn.to/2qI7J8j
All images in the video are for representational purpose only.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: