#गडकिल्ले
Автор: Rahul Nalawade Official
Загружено: 2020-03-21
Просмотров: 6091
Описание:
अवघ्या महाराष्ट्राला दुर्गांचा अभ्यास कसा करावा याची ओळख ज्या व्यक्तिमत्वाने करून दिली ते दुर्गअभ्यासक प्र के घाणेकर सर यांच्या ओघवत्या भाषण शैलीतून" दुर्गराज राजगड "ऐकणे ही एक मोठी पर्वणीच असते..
"दुर्गराज राजगड" या संदर्भ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात त्यांच्या मुखातून राजगडाचा बराच अपरिचित इतिहास व माहिती सर्व उपस्थितांना एक आंनद देऊन गेली
तीच माहिती आपल्या समोर घेऊन येत आहोत
रायबा 🙏
9850602525..
Plz like ,share and subscribe 👍
Subscribe ..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: