अजित दादांचा "गेम करणारे " शरद पवार आणि आजोबाला खोटारडा ठरवणारा नातू | Sharad Pawar | Rohit Pawar
Автор: Rajkumar Jagtap Official
Загружено: 2026-02-12
Просмотров: 17416
Описание:
अजित दादांचा "गेम करणारे " शरद पवार आणि आजोबाला खोटारडा ठरवणारा नातू | Sharad Pawar | Rohit Pawar
70 हजार कोटी चा सिंचन घोटाळा आरोप अजितदादा वर लावले व ते त्या आरोपाच्या फाईलवर नेमकं सही केली कोण आणि सही कुणाच्या सांगण्यावरून केले. सही ही शरद पवारांच्या सांगण्यावरून झाले असं त्यांना विचारल्याशिवाय होऊ शकतं का?
आणि आता रोहित पवारांना जी काही कॉन्फरन्स घेऊन उलगडं केला तो अक्षरशः काकांच्या म्हणजेच आजोबाच्या विरोधामध्ये जाऊन फुंकलेलं रणशिंगच म्हणावं लागेल
या दोन्ही वेळगवेगळ्या news चे विश्लेशन आपण करणार आहोत
आपणस विनंती आपले लोकप्रिय चॅनेल SUBSRCIBE करा व SUPORT करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#rajkumarjagtap #sharadpawar #rohitpawar #breakingnews #news #sanjayraut #devendrafadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: