Devendra Fadnavis LIVE | विधानभवनातून फडणवीसांचा माध्यमांशी संवाद | Ajit Pawar | Budget 2026
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-09
Просмотров: 1286
Описание:
Devendra Fadnavis LIVE | विधानभवनातून फडणवीसांचा माध्यमांशी संवाद | Ajit Pawar | Budget 2026
#DevendraFadnavis #MaharashtraBudget2026 #AjitPawarPlaneCrash
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadnavis) पत्रकार परिषद ( Press Conferecne) पार पडतेय.विधीमंडळात (Maharashtra Assembly)आज मोठे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. इराण इस्त्राईल युद्धामुळे (Iran Israil War) गॅस तुटवड्याची (gas shortage) शक्यता निर्माण झालीय.यावरुन मुख्यमंत्री फडणवीस महत्वाची घोषणा करु शकतात. भारताने टी-20 वर्ल्डकप (T-20 Worldcup 2026)जिंकला आहे.भारताचा न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला.याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्याची शक्यता आहे.
#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi
#DevendraFadnavis #RohitPawar #iranisraelwar #AjitPawarPlaneCrashNewsUpdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: