Spirulina Farming म्हणजेच पौष्टिक शेवाळाची शेती कशी आणि कशासाठी केली जाते?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-01-29
Просмотров: 580108
Описание:
स्पिरूलिना म्हणजे पौष्टिक शेवाळ. जगभरात स्पिरूलिना टॅबलेट्सला पूरक आहार म्हणून पसंत मिळतेय. वनस्पतीतज्ज्ञ आणि कृषीतज्ज्ञ यांनी देखील भरमसाट लोकसंख्येच्या पूरक आहाराची गरज स्पिरूलिना पुरवेल असं म्हटलंय. पण आहारतज्ज्ञ या दाव्याला दुजारा देत नाहीत. आजारतज्ज्ञांच्या मते आपल्या आहाराच्या सर्व समस्यांवर स्पिरूलिना हे पौष्टिक उत्तर नाही. पौष्टिक शेवाळची शेती कशी करतात हे समजून घेण्यासाठी आमच्या टीमने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याशी संवाद साधला. तसंच नामवंत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मतंही जाणून घेतली.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज मुसासनदी
व्हीडिओ एडिट- शरद बढे
निर्मिती- श्रीकांत बंगाळे
#SpirulinaFarming #Farming
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: