कमी जागा, कमी पाणी आणि सुरू केलं Spirulina Farming 💰Ft.Supriya G |Maativerse| Indian Farmer Santosh
Автор: Santosh Jadhav
Загружено: 2025-11-24
Просмотров: 11470
Описание:
Spirulina Farming या क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे सुप्रिया गायकवाड. Nutrigien Agrotech उभं करणाऱ्या या तरुण उद्योजिकेने स्पिरुलिना फार्मिंग या सुपरफुडचा प्रवास कसा केला, स्पिरुलिनाचं मार्केट, ब्रँडिंग आणि भविष्य कसं आहे? शेतकऱ्यांसाठी नवीन, सोपं आणि प्रॉफिटेबल मॉडेल म्हणून Spirulina Farming कडे बघता येईल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका.
Website : https://nutrigien.com
Instagram: https://www.instagram.com/nutrigienag...
Facebook: / 1brdb52x64
Start Your Farming Business Course
https://indianfarmer.com/start-your-f...
Tomato Farming Business Course 🍅👇
https://indianfarmer.com/learn-tomato...
Timestamps:
00:00 - Highlights
3:32 - स्पिरुलिना काय आहे आणि याला सुपरफूड का म्हणतात?
7:20 - स्पिरुलिना आरोग्यासाठी हानिकारक आहे का?
8:46 - स्पिरुलिना कोणी खायला हवं?
9:30 - स्पिरुलिना फार्मिंग कशी केली जाते?
11:05 - स्पिरुलिनाचा बिजनेस वाढत का नाही?
16:00 - स्पिरुलिना फार्मिंग कशी फायदेशीर आहे?
17:03 - सुप्रिया गायकवाड यांचा स्पिरुलिना फार्मिंग मधला 13 वर्षांचा प्रवास
21:35 - स्पिरुलिना फार्मिंगची संपूर्ण प्रोसेस
31:10 - स्पिरुलिना औषधांशिवाय कुठे कुठे वापरलं जातं?
35:00- स्पिरुलिनाचा मार्केट सेल कसा आहे?
36:44 - स्पिरुलिना फार्मिंगसाठी किती खर्च लागतो?
37:37 स्पिरुलिना फार्मिंग महिलांसाठी किती फायदेशीर आहे ?
38:42 - स्पिरुलिना फार्मिंगमधल्या अडचणी
41:20 - स्पिरुलिनासाठी N:P:K चा फॉर्म्युला काय?
42:10 - स्पिरुलिनाचा प्राण्यांसाठी होणारा फायदा
45:25 - स्पिरुलिनाचे Prooven Results
48:10 - स्पिरुलिना फार्मिंगसाठीच्या सरकारी योजना
49:37 - भारताबाहेर स्पिरुलिनाला कसा स्कोप आहे?
57:11 - स्पिरुलिनाची पावडर किती दिवस टिकते?
59:00 - स्पिरुलिना फार्मिंग कोण कोण करू शकतं?
1:04:10 - Outro
Let’s connect online:
🌐 Website: https://indianfarmer.com/
🌳 Linktree : https://linktr.ee/santoshjadhav.if
📸 Instagram : / santoshjadhav.if
📘 Facebook : / santoshjadhav.if
🇮🇳 Hindi Linktree : https://linktr.ee/indianfarmer.com
👨💻 LinkedIn: / indianfarmersantosh
🛒Amazon Store: https://www.amazon.in/shop/indianfarmer
🎧 Spotify: Listen to our podcast - https://open.spotify.com/show/6ckFk7d...
🎧 Jio Saavn: Listen to our podcast - https://www.jiosaavn.com/shows/maativ...
🇮🇳 India’s #1 Digital Agri-Education Platform
Indian Farmer is a grassroots movement to make farming respected, profitable, and clean.
We simplify farming with the right education, practical courses, and real stories that help you grow more and earn better. Our goal is to build a future with clean food for all.
📩 Business: [email protected]
#IndianFarmer #KisanSamman #CleanFoodMovement #ProudFarmer #FarmingWithRespect #Maativerse #spirulinapowder #spirulinabenefits #agripodcast #farming #marathipodcast #spirulinafarm #nutrigienagrotech
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: