712 : सांगली : स्पिरुलिना शेवाळाच्या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न, सिद्धेश जाधव यांची यशोगाथा
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-02-27
Просмотров: 430204
Описание:
स्पिरुलिना ही शेवाळ वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. तिच्य़ा औषधी गुणांमुळे भाजीपाला शेती इतकंच उत्पन्न याच्या शेतीतूनही मिळवता येतं. आणि याचं उदाहरण आहेत सांगलीचे सिद्धांत जाधव. 2 गुंठ्यातील कल्टिवेशन प्लांटपासून केलेली सुरुवात आता 3 ते 4 जिल्ह्यापर्यंत विस्तारली आहे. विशेष म्हणजे फक्त शेवाळाची विक्री न करता, ते स्पिरुलिनाच्या टॅबलेट तयार करुन विक्री करतात.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: