“आई भूक लागली” वर उपाय 😄| KidsSpecial Peanut & RajgiraChikki NoMarketJunk| मुलांसाठी कुरकुरीत चिक्की
Автор: chaitali's kitchen Marathi
Загружено: 2026-03-01
Просмотров: 173
Описание:
मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की
दिवसभर एकच आवाज येतो –
“आई भूक लागली 😄”
म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करतेय
छोट्या भुकेसाठी 2 सोप्या, घरच्या आणि खूपच कुरकुरीत रेसिपीज 👇
🥜 कुडुम कुडुम शेंगदाणा चिक्की
🌾 खुसखुशीत राजगिरा चिक्की
या दोन्ही चिक्क्या
✔️ घरच्या साहित्याने
✔️ बाजारच्या खाऊला healthy option
✔️ मुलांच्या सुट्ट्यांसाठी perfect snack
✔️ डब्यात भरून ठेवल्या तर अनेक दिवस टिकतात
हा Part 1 आहे.
Part 2 लवकरच येणार आहे 😊
जर रेसिपी आवडली असेल तर
👍 व्हिडिओला Like करा
🔔 Channel Subscribe करा
💬 Comment मध्ये सांगा – तुम्ही कोणती चिक्की आधी बनवणार?
धन्यवाद 💛
@Chaitali's kitchen Marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: