“आई भूक लागली” वर उपाय 😄|Kids Vacation Special Part-2 | खमंग खुसखुशीत चकली रेसिपी | Homemade Chakli
Автор: chaitali's kitchen Marathi
Загружено: 2026-03-05
Просмотров: 85
Описание:
मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की
मुलांना सतत काहीतरी खायला हवं असतं 😋
म्हणून आज मी बनवली आहे
खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक चकली — घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने.
ही चकली
✔️ कुरकुरीत
✔️ चहासोबत खायला परफेक्ट
✔️ मुलांच्या छोट्या भुकेसाठी best snack
ही Kids Vacation Special Series – Part 2 आहे.
👉 Part 1 मध्ये
कुडुम कुडुम शेंगदाणा चिक्की
आणि खुसखुशीत राजगिरा चिक्की बनवली आहे.
तुम्हीही ही चकली घरी नक्की करून बघा 😊
व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
@Chaitali's kitchen Marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: