मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर, भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड | Mira-Bhayandar Mayor Election
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-03
Просмотров: 2192
Описание:
मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर, भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड | Mira-Bhayandar Mayor Election
मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड झालीये. भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता या 79 मताने मीरा भाईंदर महापालिकेत महापौर म्हणून निवडून आल्याय. दरम्यान, “मराठींच्या मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर नको,” अशी आक्रमक भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतलीय...बेळगावातील महापौरपदाचा दाखला देत गोवर्धन देशमुखांनी मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवून देऊ असा इशारा दिलाय...त्यामुळे मीरारोडमध्ये महापौरपदावरून वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे...
dimple mehta, mira-bhayandar mayor, bjp mayor election, maharashtra politics, marathi ekikaran samiti, local elections, mira road controversy, political tension maharashtra
#dimplemehta #mirabhayandar #bjp #mayorelection #maharashtrapolitics #localelections #politicalnews #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: