मुंबईचा महापौर-उपमहापौर आज ठरणार? | Mumbai Mayor News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-03
Просмотров: 1279
Описание:
मुंबईचा महापौर-उपमहापौर आज ठरणार? | Mumbai Mayor News
मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि विषय समित्यांवरील अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?
आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांची मुंबई महापालिकेसाठी बैठक होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे मिळून बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौर कोण होणार तसेच विषय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार या संदर्भात निर्णय घेणार
७ फेब्रुवारीला मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होईल
७ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यास तारीख निश्चित होणार असल्याने मुंबईचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार तेव्हाच कळणार
Mumbai Municipal Corporation, Mayor Election, Deputy Mayor Election, Committee Heads, Devendra Fadnavis, Eknath Shinde, BMC Politics, Maharashtra Politics, Civic Leadership, Mumbai Politics, Nomination Dates, February 7, Political Update
#mumbaimunicipalcorporation #mayorelection #deputymayor #bmcpolitics #devendrafadnavis #eknathshinde #maharashtrapolitics #civicnews #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: