Akola: रिक्षाचालकांचे हाल, CNG भरण्यासाठी Petrol Pump वर लांबच लांब रांगा, काय स्थिती? | Iran Israel
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-10
Просмотров: 1718
Описание:
अपुऱ्या सीएनजी पुरवठ्यामुळे आणि पंपांवर गॅसचा दाब कमी असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, अमरावती अशा अनेक शहरांमध्ये रिक्षाचालकांना सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे रिक्षाचालकांचा तासनतास वेळ वाया जात असून, प्रवाशांनाही रिक्षा मिळण्यात अडचणी येत आहेत, तसेच काही ठिकाणी रांगेवरून वाद देखील होत आहेत. अकोल्यात काय घडतंय पाहूयात.
अकोल्यात CNG भरण्यासाठी रिक्षाचालकांच्या लांबच लांब रांगा, काय स्थिती?
#CNGQueueProblem #CNGgas #Akola #AkolaAutowLineForCNG
#MHT013
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: