Ajit Pawar Plane Crash च्या चौकशीची राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, काय घडलं?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-10
Просмотров: 4808
Описание:
अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं. यानंतर सुनील तटकरे यांनी एक पोस्ट लिहीली असून त्यातून त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तटकरे यांच्या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे तो समजावून घेऊयात.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: