Maharashtra Vidhan Parishad 2026 LIVE: अधिवेशनाचा बारावा दिवस, परिषदेचं कामकाज सुरू | Anil Parab
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-11
Просмотров: 3747
Описание:
#DevendraFadnavis #AnilParab #EknathShinde #BudgetSession2026 #MumbaiTak
Maharashtra Vidhan Parishad 2026 LIVE: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी विधान परिषदेच्या कामकाजावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सचिन अहिर हे आक्रमक झाले होते. त्यामुळे आजच्याही कामकाजात मुंबईतील विविध मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधकांना सत्ताधारी आमदार कशा पद्धतीने उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Maharashtra Vidhan Parishad 2026 LIVE: अधिवेशनाचा बारावा दिवस, परिषदेचं कामकाज सुरू | Anil Parab | Mumbai Tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: