किल्ले वाफगाव – Wafgaon Fort !! वाफगाव भुईकोट !! Amar Patil
Автор: Amar Patil Diaries
Загружено: 2026-01-29
Просмотров: 75
Описание:
नमस्कार मित्रांनो,
किल्ले वाफगाव – Wafgaon Fort हा होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला (Wafgaon Fort) होय. प्रवेशाच्या अलीकडे राजराजेश्वर मंदिर असून, ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. मुख्य राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी २५ ते ३० फुटी भव्य दरवाजा आहे.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे हे जन्मस्थान आहे.
Wafgaon Route : Pune – chakan – Rajgurunagar – Gulani – Wafgaon
Keep Supporting !!
Like, Share and Subscribe !!
Social :-
Instagram:- / amar_patil_12
#Amar Patil #amar.1212 #amar patil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: