पुन्हा होणार नाही ही संस्कृती/ram aditya marathi blog
Автор: राम आदित्य मराठी ब्लॉग
Загружено: 2026-02-21
Просмотров: 27376
Описание:
पुन्हा होणार नाही ही संस्कृती
नमस्कार मित्रांनो आज मी एका मांडला व हळदी समारंभाला गेलो होतो त्या ठिकाणची ती मांडवाची,हळदीची परंपरा, पद्धत, आणि संस्कृती पाहून मन अगदी प्रसन्न झाले खरंच क्षणभर असे वाटले की ही संस्कृती पुन्हा होणार नाही.पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये तो जल्लोष आणि आनंद सोहळा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: