खडकी-पिंपळगावचा होळकर वाडा, भुईकोट !! Khadki - Pimpalgaon Fort !! Amar Patil
Автор: Amar Patil Diaries
Загружено: 2026-01-31
Просмотров: 179
Описание:
नमस्कार मित्रांनो,
खडकी-पिंपळगावचा होळकर वाडा, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर जवळ 'पिंपळगाव खडकी' येथे घोड नदीच्या काठावर हा वाडा वसलेला आहे. मंचर हे सर्वात जवळचे शहर आहे. मंचरपासून पिंपळगाव खडकी येथे जाण्यासाठी खाजगी वाहने किंवा एसटी बस उपलब्ध आहेत.
या परिसरात महादेव मंदिर आणि त्या मधील नंदी , लक्ष्मी नारायण मंदिर, काळ भैरव मंदिर, बिरोबा मंदिर आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला नदी घाट अशी ठिकाण आहेत.
शिलालेख :-
श्री गणेशाय नम: ! राजा मल्हाराव होळकर यांच्या वैभवशाली काळात त्यांची मुलगी उदाबाई यांचा जन्म झाला. शके 1711 मध्ये चैत्र महिन्याच्या शुभ पश्चिमेला 9 व्या दिवशी हि छत्री खडकी गावातील बाबुराव मानाजी पाटील वाघमारे यांचे पुत्र अवचित राव वाघमारे पाटील यांनी त्यांचे वडिलांच्या स्मरणार्थ आणि अध्यांत्मिक उन्नतीसाठी बांधली होती.
Keep Supporting !!
Like,Share and Subscribe !!
Social :-
Instagram:- / amar_patil_12
#Amar Patil #amar.1212 #amar patil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: