ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

उदास असाल तर हे कीर्तन नक्की ऐका ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

Автор: मन मंदिरा | Man Mandira

Загружено: 2026-02-05

Просмотров: 847

Описание: #Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

Email : [email protected]
राम कृष्ण हरी !!

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
उदास असाल तर हे कीर्तन नक्की ऐका ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

म्हणून कृष्णब्रम्हचारी होता ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

भिशी पार्टीत सेलिब्रिटी समीरची धमाकेदार एन्ट्री |  Maharashtrachi HasyaJatra | Gaurav | Samir

#live हभप भागवताचार्य माधवदास महाराज राठी नाशिक यांचे मुरबाड येथील सुंदर वारकरी कीर्तन......

विठ्ठलाची जात कोणती ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

मृत्यू हा माणसाचा अंत नाही ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

तात्या तू हिच्या सोबत 2 मिनटं तरी टिकलास ना तरी ती मोठी गोष्ट आहे | Hasya Jatra | Full EP

दिवस ५ वा  , भव्य प्रगटदिन सोहळा, पांगरी नवघरे ता.मालेगाव जि.वाशीम श्री.ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर

अजित पवारांच्या विमान अपघाताचे रहस्य वाढलं! 5 जणांनी उभे केले प्रश्न। हे प्रकरण ‘इथे’ थांबू शकते…

संकष्टी गणेश चतुर्थी स्पेशल 🙏 ॐ गं गणपतये नमः १०८ वेळा - Most Powerful Dhun | दुःख नाशक गणेश मंत्र 🌺

“अजित दादा अपघाताचे खरे कारण काय? सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांची सच्चाई”

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

Ganpati Sankashti Chaturthi | Marathi Songs | Ganpati Songs |गणेश चतुर्थी स्पेशल | पहाटेची भक्तीगीते

प्रॉपर्टी मुलाला कधी द्यावी ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

बाईने पर पुरुषाची स्तुती का करू नये ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

🔴 LIVE : Om Gan Ganpataye - ॐ गं गणपतये नमो नमः | Popular Ganesh Mantra - Lalitya Munshaw

🔴 LIVE कीर्तन | ह.भ.प श्री परमेश्वर महाराज उगले  |  Parmeswar Maharaj Ugale | Sampurn Kirtan

अरुण मामाच्या लग्नाची वरात | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

बायकोला घाबरणारे ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज पाटील | कीर्तन सेवा | पाचवा दिवस live | मालेगाव वाशिम 2026

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]