ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज पाटील | कीर्तन सेवा | पाचवा दिवस live | मालेगाव वाशिम 2026
Автор: भक्ती झरा | Bhakti Zara
Загружено: 2026-02-05
Просмотров: 6848
Описание:
🙏 कीर्तन सेवा – पाचवा दिवस लाईव्ह 🙏
🌼 निमित्त : श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा 2026 🌼
भक्तीभावाने आयोजित भव्य कीर्तन महोत्सव
आजचा पाचवा दिवस — नामस्मरण, अभंग, हरिभक्तीचा मंगल सोहळा.
🎤 कीर्तनकार :
ह. भ. प. श्री पुरुषोत्तम महाराज पाटील
(जिल्हा – बुलढाणा)
---
📅 दिनांक : 5 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ : संध्याकाळी 8:00 ते 10:00
📍 स्थळ :
श्री संत गजानन महाराज संस्थान,
तीर्थक्षेत्र क. दर्जा.
वाशिम रोड, मालेगाव, जिल्हा वाशिम, महाराष्ट्र
🎥 या कीर्तन सेवेचे थेट लाईव्ह प्रसारण “भक्ती झरा” YouTube चॅनेलवर पाहता येईल.
लाईव्ह न पाहू शकल्यास संपूर्ण कीर्तन रेकॉर्डिंग स्वरूपात नंतर उपलब्ध राहील.
---
🙏 सर्व वारकरी भक्तांनी कुटुंबासह सहभागी होऊन
नामस्मरणाचा लाभ घ्यावा.
🔔 Subscribe करा | 👍 Like | 📲 Share | ✍️ Comment
#कीर्तनसेवा
#पाचवायदिवस
#MarathiKirtan
#KirtanLive
#वारकरीसंप्रदाय
#सतगजाननमहाराज
#GajananMaharajPrakatDin
#भकतीझरा
#BhaktiJhara
#MalegaonWasim
#ReligiousLive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: