एकदा रेसिपी पाहिली की तुम्ही नक्की बनवणार. पोह्यात ताक मिसळून एकदम झटपट नाश्त्याचा पदार्थ.
Автор: tasty yummy recipes with puja
Загружено: 2026-02-23
Просмотров: 100
Описание:
झटपट नाश्त्याचा पदार्थ
पोह्यात ताक मिसळून नाश्त्याचा पदार्थ
साहित्य-
एक वाटी पोहे
अर्धी वाटी ताक
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
उकडण्यासाठी पाणी
तडका देण्यासाठी-
तेल
मोहरी
जिरे
हिरवी मिरची
कढीपत्ता
तीळ
कोथिंबीर
#झटपटनाश्ता #झटपटरेसिपी #पोहारेसिपी #पोहा #ताक #homemade #recipe #food #simple #cooking #easyrecipe #healthyanddelicious #breakfastrecipe #breakfast #poharecipe #poha #buttermilk #हेल्दीरेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: