उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे पौष्टिक असे काकडीचे धिरडे 💚
Автор: tasty yummy recipes with puja
Загружено: 2026-03-01
Просмотров: 35
Описание:
उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे पचनास हलके काकडीचे धिरडे
साहित्य-
1 काकडी
1 वाटी तांदूळ पीठ
2 चमचे बारीक रवा
हिरवी मिरची चिरून
कांदा चिरून
1 चमचा जिरे
चुटकी भर हळद
चवीपुरतं मीठ
भरपूर कोथिंबीर
गरजेपुरता पाणी
तेल
चटणीसाठी-
सुकं खोबरं
शेंगदाणे
हिरवी मिरची लसूण आले
चवीपुरतं मीठ
साखर
दोन चमचे दही
कोथिंबीर
तडका देण्यासाठी-
तेल
हिरे
मोहरी
कढीपत्ता
#healthybreakfastrecipe #healthymeals
#schooltiffinbox #healthyanddelicious ##summerfood #homemade #easyrecipe #simple #cucumber #cooking #tastyrecipes #readyinminutes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: