“स्वतः बनवला आणि खाऊ घातला वडापाव!” 🔥
Автор: Pradeep Gurav Vlogs
Загружено: 2026-02-26
Просмотров: 66
Описание:
आज घरातच बनवलेला घरचा वडापाव 😋
आईच्या किचनमध्ये, स्वतःच्या हाताने बनवलेला आणि खाऊ घातलेला वडापाव म्हणजे वेगळीच मजा ❤️
गावाकडचा साधेपणा, घरची चव आणि थोडीशी आठवणीतली भावना या व्हिडिओमध्ये आहे.
जर तुम्हालाही घरचं जेवण, देसी फूड आणि वडापाव आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा 🙌
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
📌 Channel Subscribe करायला विसरू नका
#घरचावडापाव
#स्वतःच्याहाताने
#DesiFood
#HomemadeFood
#VadaPavLove
#VillageLife
#MarathiVlog
#वडापाव
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: