"पूर्ण भाजी फुकट दिली 😲 एवढं मोठं मन पाहिलंय का?"
Автор: Pradeep Gurav Vlogs
Загружено: 2026-02-10
Просмотров: 51
Описание:
एवढं मोठं मन फक्त शेतकऱ्याचंच असू शकतं… 💚🌾
कष्ट करून पिकवलेली भाजी स्वतःजवळ न ठेवता,
समोरच्याला हसत-हसत देणारा शेतकरी
आजही माणुसकी जिवंत ठेवतो 🙏
या व्हिडिओत तुम्हाला दिसेल
👉 शेतकऱ्याचं मोठं मन
👉 मेहनतीमागची माणुसकी
👉 आणि आपल्याला शिकवण देणारा क्षण
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा
🔔 Channel ला Subscribe करायला विसरू नका
#शेतकरी #FarmerLife #शेतकऱ्याचंमन #MarathiVlog #MarathiShorts #Humanity #VillageLife #RespectFarmers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: