Tea Income 💰 | एका चहातून एवढी कमाई
Автор: Pradeep Gurav Vlogs
Загружено: 2026-02-24
Просмотров: 121
Описание:
एका छोट्या चहाच्या स्टॉलमधून महिन्याला किती कमाई होऊ शकते? 🤯
या व्हिडिओमध्ये आम्ही भेट दिली आहे रवजी चाय या प्रसिद्ध चहा स्टॉलला ☕
इथे दिवसभर गरमागरम चहा मिळतो आणि ग्राहकांची नेहमीच गर्दी असते.
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
चहा स्टॉलचा महिन्याचा इन्कम 💰
दिवसाला किती कप चहा विकला जातो ☕
चहा बनवण्याची खास पद्धत
चहा स्टॉल सुरू करण्यासाठी लागणारी माहिती
#TeaIncome
#ChahaBusiness
#TeaStall
#RavjiChai
#Chaha
#TeaBusiness
#SmallBusiness
#StreetTea
#IndianTea
#TeaSeller
#DailyVlog
#MarathiVlog
#BusinessIdeas
#TeaLovers
#StreetFoodIndia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: