Swargate आगारातल्या बसेसमध्ये साड्या आणि अंतर्वस्त्र, Shivshahi Bus घटनेच्या नविन अपडेट्स
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-26
Просмотров: 941880
Описание:
#BolBhidu #ShivshahiBusCrime #DattatrayGade
२६ फेब्रुवारी २०२५, वार बुधवार. सकाळी एक बातमी आली आणि त्यामुळं सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसला. बातमी पुण्यातून आली होती, बातमी अत्याचाराच्या घटनेची होती. पुण्याचं केंद्रस्थान समजलं जाणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले होते. काही वेळातच या घटनेचे तपशील समोर यायला लागले. दत्तात्रय गाडे हा नराधम या सगळ्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे. त्यानं या २६ वर्षांच्या तरुणीला ताई म्हणत आवाज दिला, त्यानंतर तिला गोड बोलून एका बसमध्ये चढायला सांगितलं आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केले. पण या प्रकरणात नेमक्या काय अपडेट्स समोर आल्या आहेत, बसस्थानकवरच्या वाहकानं काय सांगितलं आहे आणि स्वारगेट आगारातल्या बसेसची नेमकी परिस्थिती काय आहे ? या सगळ्याची माहिती या व्हिडीओमधून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: