ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mumbra History: Sahar Shaikh यांच्या विधानामुळे चर्चा, Mumbra सगळ्यात मोठा Muslim Ghetto कसा बनला ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-27

Просмотров: 21999

Описание: #BolBhidu #Mumbra #SaharShaikh

घेट्टो, या शब्दाचा अर्थ होतो, विशिष्ट धर्माच्या किंवा जमातीच्या लोकांची अत्यंत गरीब वस्ती. जगभरात ठिकठिकाणी असे अनेक घेट्टो आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे. पण सध्या मुंबईमधल्या एका घेट्टोची चर्चा सगळ्या भारतात आहे, हा घेट्टो मुंब्रा. सगळा मुंब्रा हिरवा करुन टाकू हे नगरसेविका सहर शेख यांचं विधान चर्चेत आलं आणि बातम्यांच्या केंद्रस्थानी आला मुंब्रा. मुळात मुंब्रा बातम्यांमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, याआधी दहशतवाद्यांवर झालेली कारवाई, राज ठाकरेंनी प्रत्येक दहशतवादी मुंब्य्रात कसा सापडतो असं केलेलं विधान आणि इतर बऱ्याच कारणांमुळे मुंब्रा चर्चेत आला होता. सध्या विषय राजकीय आहे, मुंब्य्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचं तगडं वर्चस्व, ते सलग चार टर्म इथले आमदार, पण महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा एमआयएमच्या पॅनलने पराभव केला आणि कैसा हराया म्हणत आव्हाडांना डिवचलं. सहर शेख यांच्या सभेला मुस्लिम नागरिकांची प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीसमोरच शेख यांनी सगळा मुंब्रा हिरवा करुन टाकू असं विधान केलं आणि मुंब्रा पुन्हा फोकसमध्ये आला. पण मुंब्रा मुस्लिम घेट्टो कसा बनला ? इथल्या घरांपासून इथले व्यवसाय आणि आता इथलं राजकारण मुस्लिम समाजाच्या होल्डमध्ये कसं आलं ? हेच सांगणारा हा व्हिडीओ.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mumbra History: Sahar Shaikh यांच्या विधानामुळे चर्चा, Mumbra सगळ्यात मोठा Muslim Ghetto कसा बनला ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Jitendra Awhad Full Speech Mumbra : मुंब्र्याचा रंग तिरंगाच राहणार; जितेंद्र आव्हाडांचे आक्रमक भाषण

Sahar Shaikh,MIM ते बहुजन हिंदुत्वाला आलेलं यश,नितेश राणेंना काय वाटतं?बोलभिडू चर्चा विथ Nitesh Rane

Delhi Viral News: Chandni Chowk की गलियों में दिखा 'विदेशी मेम' का देसी स्वैग, कायल हुए दिल्लीवाले!

US Airforce एक्टिव, Warship Lincoln ने Iran को घेरा, युद्ध तय? Khamenei | Trump | Israel

Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report

Marziya Shanu Pathan On Sahar Sheikh | 'रंगाने नाही, नशेच्या विरोधात  लढा' ; मरजिया पठानचा हल्लाबोल

Pune Crime: लग्न Shailendra सोबत, लिव्ह इनमध्ये ShahRukh सोबत, Namrata च्या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

China मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक, 9 जवानांचा मृत्यू, Xi Jinping यांनी कसा हाणून पाडला हत्येचा कट ?

Jitendra Awhad On Sahar Shaikh | सहर शेखच्या 'कैसे हराया..' ला आव्हाडांचं सडेतोड प्रत्युत्तर

tv9 Marathi Special Report | Imtiaz Jaleel यांचं धर्मांतरण करू, हिरवावरून Nitesh Rane आक्रमक

Explainer Katta: भारत इतिहास घडवण्यासाठी सज्ज, India-EU Mother Of All Trade Deals मुळे काय बदलणार ?

UGC Act 2026चा General Category Students कडून विरोध,Yogi यांना बाजूला करण्यासाठी Shah यांचा प्लॅन ?

T20 World Cup 2026: Bangladesh नंतर Pakistan बाहेर जाणार ? Mohsin Naqvi यांच्यामुळं काय डाव गंडला ?

Nitesh Rane यांचा दणका, Sindhudurg ZP मध्ये 11 उमेदवार बिनविरोध,कोकणातून Thackeray हद्दपार कसे?

Prakash Ambedkar | Girish Mahajan यांचा, मंत्रिमंडळातून राजीनामा घ्यावा

News & Views Live: महापौर पदासाठी अडिच वर्षांचा फॅार्म्युला का? BMC / TMC / KDMC | Ashish Jadhao

Chitra Tripathi: 'ये विवाद समाप्त नहीं होगा..', प्रमोद कृष्णम की बड़ी चेतावनी!| Avimukteshwaranand

Ajit Pawar मविआमध्ये जाणार की Sharad Pawar महायुतीत येणार ? BJP ने आखलेला गेम असा आहे #Congress

Mother of All Deals आ गई, ‘डैडी’ Trump अब क्या करेंगे, India-EU Trade Deal से क्या फ़ायदा?|Duniyadari

Ambadas Danve on Uday Samant : ठाकरेंची साथ सोडणार? अंबादास दानवे काय म्हणाले?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]