"चविष्ट, पौष्टिक आणि झटपट – घरगुती काकडीची कोशिंबीर!"
Автор: Tadka Mix
Загружено: 2026-02-09
Просмотров: 113
Описание:
काकडी: २ मध्यम आकाराच्या (बारीक चिरलेली किंवा किसलेली ,टोचलेला)
दाण्याचा कूट: अर्धी वाटी(भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट जाडसर)
दही: अर्धी वाटी(ऐच्छिक, तुम्हाला आवडत असल्यास)
ओलं खोबरं: १ मोठा चमचा
कोथिंबीर: मूठभर (बारीक चिरलेली)
साखर: १/२ छोटा चमचा (चवीनुसार)
मीठ: चवीनुसार
फोडणीसाठी साहित्य (For Tempering):
तेल: १ मोठा चमचा
मोहरी: १/२ छोटा चमचा
जीरे: १/२ छोटा चमचा
हिंग: चिमूटभर
हिरवी मिरची: २-३ (बारीक चिरलेली)
कढीपत्ता: ४-५ पाने
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: