अजून पिक्चर बाकी आहे | Sunandan Lele | india | ICC T20 cricket
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-03-02
Просмотров: 20237
Описание: भारतीय संघ जिंकला आहे आणि उपांत्य फेरी गाठली आहे. तरीही समाधान होत नाहीये कारण सर्वोत्तम खेळ अजून भारतीय संघाचा बघायला मिळालेला नाही. क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची आहे तसेच बुमराला साथ मिळणे नितांग जरूरी आहे. फलंदाजीचा खरा फटाका अजून फूटलेला नाही. म्हणून मुंबईचे विमान पकडताना अजूनही काही प्रश्न मनात पिंगा घालत आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: