मन मोकळे करणारा कॅफे | Cafe Serenity - All Day Kitchen & Coffee, Pune | International Bakasur
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-03-11
Просмотров: 15794
Описание:
मी रहात असलेल्या पुण्यातील कोथरूड भागामध्ये एक वेगळा कॅफे आहे असे समजले होते. म्हणून मुद्दाम कॅफे सेरेनिटी मध्ये गेलो आणि खुश झालो. शारीरिक स्वास्थ्याकडे सगळे लक्ष देऊ लागले आहेत पण अजूनही मानसिक स्वास्थ्याकडे पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही. तो विषय बोलताना गप्पा मारताना टाळला जातो. कॅफे सेरेनिटीचे वातावरण असे आहे कि कॅफे चालक श्री आणि सौ गोरे लोकांना विचार करायला आणि मांडायला मदत करतात. अर्थातच ह्या कॅफेमधील इटालियन जेवण मस्त आहेच.
Location: Shop no 3 & 4, Aviraj Hostel Building, Mrutyunjay Society Rd, Mayur Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038 (https://maps.app.goo.gl/7Vy96DCKU389M...)
Contact: 083295 80904
________
Shivar Helpline Contact- 8955771115
________
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: [email protected] / [email protected]
__________________
DISCLAIMER: This is the official Youtube Channel of Sunandan Lele Cricet and Beyond. The Audio/Video is strictly meant for Promotional purposes and is intended to showcase the Creativity and work of the Artist Involved
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: