दत्तूने जत्रेत म्हतारीचे केस ओढले तर ती शिव्या देयाला लागली | जत्रेत हरवली फॅमिली | HasyaJatra 482
Автор: EverestComedyJatra
Загружено: 2026-03-18
Просмотров: 8565
Описание:
आजच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा एपिसोडमध्ये पाहा 3 जबरदस्त skits! 😂 @EverestComedyJatra
गावातली जत्रा सुरू आहे… आणि त्याच गडबडीत प्रभाकरची फॅमिली हरवते!
कोण आधी हरवला, कोण कुणाला शोधतोय आणि कोण तक्रार करतोय—हेच कळेनासं होतं.
पोलिस स्टेशनमध्ये एकामागून एक फॅमिली मेंबर येत राहतो आणि हवालदाराची अक्षरशः अवस्था खराब होते!
शिवालीच्या पहिल्या दिग्दर्शनाच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.
हिरो गौरव मोरेचा अॅटीट्यूड, व्हिलन श्यामसुंदरचा स्वाभिमान आणि सेटवरचं टेन्शन—
या सगळ्यामुळे शूटिंग हळूहळू मारामारीकडे वळतं!
खोटी फायटिंग खर्या फटक्यांमध्ये बदलते आणि दिग्दर्शक शिवलीची धावपळ सुरू होते.
प्रोडक्शन हाऊसचं नाव – डबास मस्तान!
ऑडिशन, फिल्म, हिरो-हिरोईन हे सगळं फक्त नावापुरतं…
खरा उद्देश? रसिकाच्या घरी मिळणार आमरस! 😂
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #HasyaJatra #MarathiComedy #ComedyShow #PrasadOak #FunnyVideo #Hasyajatra2025 #MarathiEntertainment #samirchoughule #eshadey #shivaliparab #priyadarshiniindalkar #shivaliparab
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: