मराठी भाषेचा अभिजात लढा | भिजत घोंगडं : भाग 20 |
Автор: Nagarik Shastra
Загружено: 2026-02-24
Просмотров: 1277
Описание:
२०२४ मध्ये मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला, पण हा प्रवास सोपा नव्हता. अडीच हजार वर्षांचा इतिहास आणि दिल्लीच्या दरबारी केलेला संघर्ष... हे सगळं कशासाठी? आज आपण घरात मराठी बोलतो, पण कोर्टात, विज्ञानात आणि तंत्रज्ञानात ती का मागे पडतेय? मराठी केवळ 'बोली' उरू नये तर ती 'ज्ञानभाषा' व्हावी यासाठी काय करावं लागेल? मराठी अभ्यासक डॉ. दीपक पवार यांच्याशी झालेली ही सडेतोड चर्चा.
Guest: Dr. Deepak Pawar
Host: Omkar Jadhav
Content Manager: Sohan Mane
Production Design: Omkar Jadhav
Creative producer: Savani Vaze, Shardul kadam and Omkar Jadhav
Editor: Sangramsingh Kadam
Social Media - Sonali Gokhale
Business Development Executive: Sai Kher
Connect with us:
Twitter: / nagarikshastra
Instagram: / nagarikshastra
00:00 – The State of Marathi | मराठी भाषेची सद्यस्थिती
05:12 – Language in Education | शिक्षण आणि मराठी
10:45 – Marathi in Administration | प्रशासनातील मराठीचा वापर
18:30 – Digital Identity of Marathi | मराठीची डिजिटल ओळख
25:15 – Classical Language Status | अभिजात भाषेचा दर्जा
32:40 – Economic Value of Language | भाषेचे अर्थकारण
38:10 – Role of Youth | तरुणांची जबाबदारी
42:55 – Future Perspective | भविष्यातील वाटचाल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: