The Price of a Prediction | Saravana Bhavan Murder | गुन्हेगार कोण? : EP 33 | The P. Rajagopal case
Автор: Nagarik Shastra
Загружено: 2026-02-20
Просмотров: 1916
Описание:
जगप्रसिद्ध 'सर्वाना भवन'चे मालक पी. राजगोपालन यांना एका ज्योतिषाने सांगितलं: "तिसऱ्या लग्नाशिवाय तू मोठा होणार नाहीस." त्या एका वाक्यासाठी त्यांनी जीवज्योती या तरुणीचा संसार उद्ध्वस्त केला आणि तिच्या पतीचा, शांतकुमारचा, निर्घृण खून घडवून आणला.कोडाई कनालच्या जंगलात सापडलेला तो मृतदेह आणि एका सामान्य मुलीने सत्तेविरुद्ध दिलेला २० वर्षांचा लढा... यशाच्या शिखरावर असलेला माणूस वासना आणि अंधश्रद्धेपोटी गुन्हेगार कसा बनला, याची ही थरारक गोष्ट.
सत्य काय होतं? शेवटपर्यंत नक्की पहा.
Credits
Host : Savani Vaze and Sai Kher
Content Manager : Sohan Mane
Creative producer: Savani Vaze , Omkar Jadhav and Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Social Media : Sonali Gokhale
Business Development Executive: Sai Kher
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: