Cast System राहिली पण त्यावर आधारलेली 12 बलुतेदार पद्धती कशी होती नि कशी संपली?
Автор: LagavBatti
Загружено: 2026-02-21
Просмотров: 9165
Описание:
#villagelife #ruralindia #socialhistory #historyofmaharashtra
आज शहरातल्या गर्दीला कंटाळून आपण शांततेसाठी-निसर्गासाठी पुन्हा खेड्याकडे चला म्हणतो.. गावाकडे एक पर्यटन म्हणून बघतोय.. पण आज तो गावगाडा पूर्वी होता तसा राहिलेला नाही.. ती 12 बलुतेदार पद्धती, तो 'लोहार', तो 'कुंभार', 'चांभार', ‘परीट’ कुठेतरी हरवलेत? ज्यांच्या हातांनी कधी काळी गाव सावरले होते, ती माणसं आज आपल्या नजरेच्या पलीकडे विस्थापित झालीत... ही बलुतेदारी व्यवस्था नेमकी कशी होती? ती संपली कशी? ती विस्थापित का झाली?, त्यांना गावातच कामं मिळालं असतं तर ही व्यवस्था आजही टिकली असती का? ती मुख्य प्रवाहात का येऊ शकली नाहीत...? हे सगळे प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात. नि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला तेच देऊ शकतील ज्यांनी गाव ते शहर हा प्रवास केलाय... या गावगाड्यात राहून.. आणि आपल्या अनुभवांवर ‘गावगाड्यातील गणगोत’ हे पुस्तकही लिहीलं.. ते लेखक आहेत स्वतः ४५ वर्षं वकिली करणारे, अॅड. बाळासाहेब खोपडे.. त्यांच्यासोबतच्या या गप्पांमधून, ‘पुन्हा एकदा गावाकडे वळूया...’ आणि जाणून घेऊयात या गावगाड्यातल्या गणगोतांविषयी..
Why did the village support system collapse while the caste system remained? A deep dive into the displacement of rural artisans. Exploring the rise and fall of the '12 Balutedar' system in Maharashtra's villages through the lens of Ad. Balasaheb Khopade’s experiences.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
#गावगाडा #१२बलुतेदार #गावगाड्यातीलगणगोत #बाळासाहेबखोपडे #ग्रामीण_संस्कृती #मराठी_साहित्य #गाव #बदलता_गाव #विस्थापन #समाजव्यवस्था #बलुतेदार #मराठी_पुस्तक #पुन्हा_खेड्याकडे #गावाकडच्या_आठवणी #जुना_काळ #हरवलेला_गाव #संस्कृती #अस्मिता #माणुसकी #संघर्ष
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: