चविष्ट चवदार मराठी तडका शेव भाजी
Автор: Gore's Pakshala
Загружено: 2026-02-23
Просмотров: 12
Описание:
साहित्य:
दोन कांदे
दोन टोमॅटो
अर्धी वाटी सुक नारळ
एक गड्डा लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
दोन चमचे लाल तिखट
अर्धा चमचा गोडा मसाला
चुटकी भर हळद, पाव लिटर पाणी
चवीपुरतं मीठ
फोडणीसाठी तेल
गार्निशिंगसाठी कोथिंबीर
पावशेर भाजीसाठी शेव
धन्यवाद मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा , व छान छान कमेंट करा, माझ्या रेसिपी आपल्याला आवडल्या की नाही ते कमेंट करून सांगा .
#cookingchannel #cookingathome #marathibhaji #festivedish #easyrecipe #lunch #readytoeatfood #recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: