शरद पवार : उदयनराजे यांना 'जाणता राजा'वरून टोला | Sharad Pawar On UdayanRaje | Shivaji - Modi | NCP
Автор: BBC News Marathi
Загружено: 2020-01-15
Просмотров: 329418
Описание:
भाजपचे जयभगवान गोयल यांच्या आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरही अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला.
शरद पवार हे सातारा जिल्ह्यात साखर कारखान्याच्या एका कार्य्रकमात बोलत होते. तिथे त्यांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते असं स्पष्टीकऱण तर दिलेच वर जाणता राजा हे मी स्वतः म्हणत नाही असंही सांगितलं.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: