पुण्यात कार्यकर्त्यांच्या दगडफेकीवर सामाजिक कार्यकर्ते काय म्हणाले? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-16
Просмотров: 2445
Описание:
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या वक्तव्याचा वाद काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील दगडफेकीपर्यंत पोहोचला. यावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर बीबीसी मराठीचा हा खास रिपोर्ट
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
एडिट - राहुल रणसुंभे
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: