संजय राऊत : उदयनराजे यांना विचारला वंशज असल्याचा पुरावा | Sanjay Raut on Udayanraje, Sharad Pawar
Автор: BBC News Marathi
Загружено: 2020-01-15
Просмотров: 592141
Описание:
आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकावर पत्रकार परिषदेत आपली भुमिका मांडताना उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेना नाव ठेवताना शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रश्न केला होता.
पउणे इथे लोकमत वृत्तपत्र समुहाच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे त्यांनी घेवून यावेत असं प्रत्युत्तर दिलं.
शरद पवार आणि उदयनराजे यांच्याविषयी काय म्हणाले संजय राऊत?
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: