AIMIM नगरसेविकेचे भाजपाला समर्थन दिल्याने पक्षातून निष्कासन
Автор: CITY NEWS Marathi
Загружено: 2026-02-06
Просмотров: 5172
Описание: अमरावती महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीदरम्यान एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजप उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना जाहीर पाठिंबा दिला. या घटनेनंतर एमआयएमने मोठा निर्णय घेत मीरा कांबळे यांना पक्षातून निष्कासित केले. सविस्तर बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: