श्रीचंद तेजवानी मनपाचे महापौर तर सचिन भेंडे उपमहापौर
Автор: City News Channel
Загружено: 2026-02-06
Просмотров: 7309
Описание:
अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे श्रीचंद तेजवानी महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर म्हणून निवडून आले. 87 नगरसेवकांच्या उपस्थितीत हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.
👉 संपूर्ण बातमी पाहा
👉 अशाच थरारक आणि सकारात्मक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा
#amravati
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: