सुखोई विमानाचे अपघात कधी आणि कुठे? | Sukhoi Plane Crash
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-05
Просмотров: 3441
Описание:
आसाममधील कार्बी अँगलाँग भागात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 MKI लढाऊ विमान कोसळलं... या अपघातात दोन्ही वैमानिक, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद झालेत... लढाऊ विमान नियमित उड्डाण किंवा मोहिमेवर असताना त्याचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटल्याची माहिती समोर येतेय...
Sukhoi-30 MKI crash, Indian Air Force accident, Assam fighter jet crash, IAF pilot martyred, Squadron Leader Anuj, Flight Lieutenant Puresh Durgarkar, air force tragedy, defense news, military aviation incident, fighter jet news
#sukhoi30 #iafcrash #assamnews #fighterjetaccident #iafpilots #militarynews #airforcetragedy #defensenews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: