ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2022-12-31

Просмотров: 158873

Описание: आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad) #AailaAnayalaGeloKoknatlyaGavala #KokanVillageVlog #PanvelToKokanTraveling #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

गावी आल्यावर गेलो साखरी सासूर वाडीला 😍 | मामींची आठवण Sasurwadi Memories | S For Satish | Kokan

फॅमिलीसोबत गेलो कासवांच्या गावाला🥰| मावशीचे मिस्टर भेटले आम्हाला | S For Satish |Ambavali, Mandangad

खाऊ आणल्यावर दोघी झाल्या लय खुश, बाणाई -अर्चनाने आमच्या अनुपस्थितीत छान नियोजन केले | banai

बेवडी बायको - वसाडे तुला दारू टेस्ट करायला बोलो होतो अख्या खांब संपवलास | HasyaJatra | Full Episode

या गावात 🛖 फक्त एकच आजोबा आहेत | हजारो फुट उंच कड्याखालचा संसार | Remote Village In Konkan | payvata

आम्ही गेलो जावळे गावातील नातेवाईकांना भेटायला 😍 | आमचे दोन गोलू मोलू - Ambavali, Mandangad (Konkan)

लग्नवाढदिवसाला सर्वांसाठी पुरणपोळीचे जेवण |  लाल येळवणी आमटी | Puranpoli Recipe | Katachi Amti

मुसळधार पावसात कोकणातल्या गावचा प्रवास 😍 | Panvel to Kokan Village Traveling | S For Satish | Kokan

ह्या विहिरीच्या खालून चक्क कोकण रेल्वे जाते 😱 | When Train Going under well | Konkan Sanskruti

म्हाताऱ्या एवढ वय झालं तरी तुझी फालतुगिरी करायची सवय गेली नाही | Maharshtrachi HasyaJatra | Full EP

कोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)

हव तर माझ्या बायको ला ठेवून घ्या पण मला 1crore ची लॉटरी द्या | Maharashtrachi HasyaJatra | Full EP

गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

लग्नाची तयारी - गावच्या थांडीतला प्रवास 🥶 Ratnagiri Kokan Vloge , Mi Kokani Nikhil

जावयासाठी केला जेवणाचा बेत 😍 | बायकोच्या माहेरची माणसं - Ambavali, Mandangad (Konkan)

संक्रांतीची तयारी || फौजी स्वातीला रियल मधे वेळ देतात की नाही? || झणझणीत सूप || आजचा दिवस असा ||

भात कापणी करताना शेतात सापडले खेकडे 😍 | आईने बनवला खेकड्यांचा कालवण  | S For Satish | (Kokan)

प्रभाकर आणि श्रमेष ची 31 ची पार्टी तुफानी कॉमेडी | 31 Party Special | Hasya Jatra | Full Episode

पावसाळ्यात सर्व फॅमिलीचा पांढऱ्यापरीने कोकण प्रवास 😍 Mumbai Kokan Village Travel | Kokankar Avinash

सावंतवाडीजवळील निसर्गरम्य स्टे | Waterfall View | Unexplored Konkan Stay | Konkan Village In Monsoon

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]