पनवेल वरून भिवंडी-श्रीवर्धन एसटी बसने केला प्रवास Traveling😍 | Panvel to Shrivardhan ST Bus Pravas
Автор: Just Backpack & Explore with Pradip
Загружено: 2025-12-18
Просмотров: 820
Описание:
पनवेल वरून भिवंडी-श्रीवर्धन एसटी बसने केला प्रवास Traveling😍 | Panvel to Shrivardhan ST Bus Pravas | Just Backpack & Explore with Pradip | Kokan
पनवेल वरून भिवंडी-श्रीवर्धन एसटी बसने केला प्रवास 🚍✨
आजच्या व्हिडिओमध्ये पनवेल वरून एसटी बसने आरामदायी आणि सुंदर प्रवास श्रीवर्धनपर्यंत पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील प्रवासाची मजा, कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन, बस प्रवासाचे अनुभव आणि थोडासा फन! श्रीवर्धन मधे काय काय पाहण्यासारखे आहे हे सांगितले आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडेल अशी आशा आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे:
पनवेलवरून बस सुरू होण्याचा अनुभव🚌
सुंदर कोकणच्या दृश्यांची झलक🌴
प्रवासातील मजेदार आणि आरामदायी क्षण✨
श्रीवर्धनमध्ये आगमन आणि टिप्स🏖️
#panveltoshrivardhan
#shrivardhanbustraveling
#PanvelToShrivardhan
#BhiwandiToShrivardhan
#TravelVlog
#ShrivardhanTrip
#Justbackpack&explorewithpradip
------------------------------------
व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका 🙏❤️
-------------------------------------
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: