Devendra Fadnavis Oath : Chief Minister, Deputy Chief Minister, Cabinet Minister यांचे अधिकार काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-12-05
Просмотров: 59033
Описание:
#BolBhidu #MaharashtraCM #devendrafadnavis
10-12 दिवस सस्पेन्स राहिल्यांनंतर, एकनाथ शिंदे नाराज झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ह्या प्रश्नाचं उत्तर फायनली समोर आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच आज शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पडणार आहे.
काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी काल एकत्र राजभवनात दाखल होत सत्तास्थापनेचा दावा केला. आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील आज नियुक्त होणाऱ्या नवीन सरकारच्या पार्श्वभूमीवर माहिती घेऊयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री यांचे नेमके अधिकार काय आहेत ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: